शिवणवर्ग

संस्थेतर्फे स्वरूपाश्रमाच्या तळमजल्यावरील समोरच्या हॉलमध्ये होतकरू महिला व विद्यार्थिनींचा मोफत शिवणकामाचा वर्ग घेतला जातो. ह्या वर्गामध्ये शिवणकामभरतकामविणकाम शिकवले जाते. ह्या वर्गाचा लाभ दररोज साधारण २० - २५ विद्यार्थिनी घेतात.

सर्वांकरिता खिचडीप्रसाद



प्रशस्त भक्तनिवास



नि:शुल्क दवाखाना