ही व्यवस्था कै. भाऊराव देसाई यांच्या विचाराने सुरु करण्यात आली. जेणे करून स्वामी दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना पूजासाहित्य अल्प दरात उपलब्ध व्हावे. तेथे पूजेसाठी नारळ, उदबत्ती, कापूर आणि प्रसादासाठी खडीसाखरेची पुडी इत्यादी घेता येते.
सर्वांकरिता खिचडीप्रसाद
प्रशस्त भक्तनिवास
नि:शुल्क दवाखाना