ग्रंथविक्री व्यवस्था

प. पू. स्वामी लिखित ग्रंथ व पुस्तके त्यांना अभिप्रेत असल्याप्रमाणे अत्यंत अल्प मूल्यात दिली जातात. प. पू. स्वामीजींच्या अभंग ज्ञानेश्वरीच्या छपाईसाठी २०० /- रू. पर्यंत खर्च येतो. पण सध्या ही ज्ञानेश्वरी केवळ ६०/- रू.ना दिली जाते. त्याप्रमाणेच इतर पुस्तकांचीही अल्प दरात विक्री केली जाते. 


सर्वांकरिता खिचडीप्रसाद



प्रशस्त भक्तनिवास



नि:शुल्क दवाखाना