देवघर - देव्हारा

स्वामींच्या घरातील देवघर, देव्हारा, त्यातील देवांच्या मूर्ती. या मूर्तींची संस्थेद्वारे नित्य पूजा-अर्चा केली जाते. पादुका अभिषेकाचा चंदनी पाट अभिषेकानंतर येथेच ठेवण्यात येतो. 


सर्वांकरिता खिचडीप्रसाद



प्रशस्त भक्तनिवास



नि:शुल्क दवाखाना