स्वामींची जन्मखोली

जन्मगृहातील ही स्वामींची जन्मखोली. आत स्वामींची मूर्ती ठेवण्यात आलेली आहे. त्यासमोर रोज रांगोळी काढण्यात येते. तसेच स्वामींच्या दोन प्रतिमा तेथे ठेवलेल्या आहेत. येथे अखंड नंदादीप तेवत असतो. या सर्वांचे पडवीतून दर्शन घेता यावे म्हणून पडवीच्या भिंतीला एक मोठी खिडकी तयार करण्यात आलीआहे. 


सर्वांकरिता खिचडीप्रसाद



प्रशस्त भक्तनिवास



नि:शुल्क दवाखाना