स्वामींचे जन्मगृह

प. पू. स्वामींचे हे सुमारे २०० वर्षांपूर्वीचे जन्मघर. जुन्या काळाच्या पद्धतीने बांधलेले हे लाकडी, कौलारू व चौपाखी  घर जसे होते तसेच जतन करण्यात आले आहे.  घरातील जमिनीसुद्धा सारवलेल्या आहेत. ओटी, पडवी, माजघर, स्वयंपाकघर अशी या घराची रचना आहे. घरावर जुन्या काळाच्या नळ्यांनी शाकारणी केली आहे. अशाप्रकारचे नळे आता मिळत नाहीत. 


सर्वांकरिता खिचडीप्रसाद



प्रशस्त भक्तनिवास



नि:शुल्क दवाखाना