अभिषेक पूजेसाठी पादुका

श्रीमत् स्वामीजींच्या अभिषेक पूजेसाठी तयार करण्यात आलेल्या या चांदीच्या पादुका. ह्या चांदीच्या पेटीत वरील बाजूस पादुका असून आत छोटा लाकडी पाट आहे. स्वामी आंघोळीच्या वेळी उंच पाटावर बसून आपल्या पुढ्यात हा छोटा पाट पायाखाली घेत असत. त्यामुळे ह्या पादुका अभिषेकाचे एक आगळे महत्त्व आणि वैशिष्ट्य आहे. उत्सव मंडपातच जेथे सर्व देवतांच्या मूर्ती आहेत तिथेच बाजूला भक्तांकडून पादुका अभिषेक केला जातो. 

सर्वांकरिता खिचडीप्रसाद



प्रशस्त भक्तनिवास



नि:शुल्क दवाखाना