श्री स्वामी समाधी मंदिर महाद्वार

या भव्य महाद्वारावर उत्सव प्रसंगी वाद्ये वाजवण्यासाठी नगारखाना असून रोज पहाटे पाच वाजता नगारखान्यात सनईच्या मंजुळस्वरांनी दैनंदिन कार्यक्रमाला सुरुवात होते. तसेच सकाळी १० वाजता समृद्ध पूजा झाल्यावर आरतीपूर्वी ५ मिनिटे, दुपारी १२ वाजता महाप्रसाद (नैवेद्य)दाखवल्यावर होणाऱ्या आरतीपूर्वी ५ मिनिटे आणि संध्याकाळी ७.४० वाजता होणाऱ्या सायंपूजेच्या आरतीपूर्वी ५ मिनिटे नगारखान्यात वाद्ये वाजवण्यात येतात.

सर्वांकरिता खिचडीप्रसाद



प्रशस्त भक्तनिवास



नि:शुल्क दवाखाना