नवलाई देवी ही पावस गावाचे ग्रामदैवत. नवरात्र आणि शिमग्याचा उत्सव गावाचा म्हणून मोठ्या प्रमाणावर केला जातो.
सर्वांकरिता खिचडीप्रसाद
प्रशस्त भक्तनिवास
नि:शुल्क दवाखाना