गौतमी नदी

ही गौतमी नदी समाधी मंदिराच्या दक्षिण बाजूस पावस गावातून वाहत जाऊन जवळच्याच खाडीला मिळते. या नदीला गौतमी हे नाव स्वामींनीच दिलेले आहे. समाधी मंदिरात आरतीनंतर केल्या जाणाऱ्या जयजयकारामध्ये गौतमी नदीचा देखील उल्लेख केला जातो. 

सर्वांकरिता खिचडीप्रसाद



प्रशस्त भक्तनिवास



नि:शुल्क दवाखाना