अध्यात्म मंदिर

रत्नागिरी येथे अध्यात्म मंदिरात रोज संध्याकाळी ५.३० ते ६ या वेळेत नित्य प्रार्थना होते. तसेच या अध्यात्म मंदिरात पातंजलयोग, प्राणायाम वर्ग, स्वामी स्वरूपानंद ग्रंथ पठण,लहान मुलांसाठी संस्कार वर्ग व खेळघर असे नैमित्तिक कार्यक्रम होतात. अध्यात्म मंदिर येथे गेली ४-५ वर्षे लहान मुलांसाठी खेळघर, बालवाडी चालवली जाते. स्वामी जन्मदिनानिमित्त लहान मुलांची दिंडी काढली जाते. 

आजची पूजा


प्रातः समृद्ध पूजा

वेळ    :
नाव १ :
नाव २ :


सायं समृद्ध पूजा

वेळ    :
नाव १ :
नाव २ :