साधक भवन

पावस येथे तपोवनाच्या निसर्गरम्य व एकांत असलेल्या परिसरातील 'साधक भवन' या वास्तूचा श्री. विजयराव जोशी व श्री. अशोक रेळेकर तसेच अन्य साधक मंडळी अधूनमधून या जागेचा साधनेसाठी लाभ घेत आहेत. सध्या जिज्ञासू व आध्यात्मिक साधना, सोऽहं ध्यान करणाऱ्या स्वामीभक्तांच्या साधनेतील अडचणी व शंका-समाधान हे दोघे आपुलकीने करीत असतात. 

आजची पूजा


प्रातः समृद्ध पूजा

वेळ    :
नाव १ :
नाव २ :


सायं समृद्ध पूजा

वेळ    :
नाव १ :
नाव २ :