श्रीमत् स्वामी जन्मगृहाच्या समोरच खिचडी महाप्रसादाची व्यवस्था आहे. इथे रोज दुपारी १२ ते २.३० या वेळेत मूगडाळ-तांदूळ खिचडीचा प्रसाद दिला जातो. इथे प्रसादासाठी येणाऱ्या भक्तांसाठी खुर्च्यांची व्यवस्था केलेली आहे. खिचडी-प्रसाद व्यवस्था ही सन १९८२ पासून सुरु करण्यात आली.