पिंपळवृक्ष पार

या पिंपळ वृक्षाचे एक अलौकिक माहात्म्य आहे.स्वामींनी १५ ऑगस्ट १९७४ रोजी देह ठेवल्यानंतर प्रथम पुण्यतिथीला (१९७५ सालच्या श्रावण वद्य द्वादशीला) मृत्तिका शिवलिंगाजवळ भाऊरावांना एक छोटेसे पिंपळाचे रोप उगवलेले दिसले. हा एक चमत्कारच होता. हेच रोपटे भाऊरावांनी तेथून उचलून त्याचदिवशी लावले. त्या लहान रोपट्याचा आता मोठा विशाल वृक्ष झाला आहे. त्यानंतर भोवती हा पार बांधण्यात आला. आळंदीला प.पू. ज्ञानेश्वरांच्या समाधी जवळ सुवर्ण पिंपळ आहे तसाच हा स्वामींच्या समाधीजवळील पिंपळ वृक्ष.

आजची पूजा


प्रातः समृद्ध पूजा

वेळ    :
नाव १ :
नाव २ :


सायं समृद्ध पूजा

वेळ    :
नाव १ :
नाव २ :