संस्थेचे मुख्य कार्यालय

सन १७६७ साली स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ यासंस्थेची सोसायटी अॅक्ट नुसार स्थापना करण्यात आली. मात्र पुढे सॅन १९७४ साली तिचेसार्वजनिक विश्वस्त संस्थेत (पब्लिक ट्रस्ट) रूपांतर करण्यात येऊन ती रजिस्टरकरण्यात आली. खिचडी प्रसाद हॉलला लागूनच स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ या संस्थेचेमुख्य कार्यालय आहे. याचे दोन भाग आहेत. एका भागात कार्याध्यक्ष, कार्यवाह, प्रमुख व्यवस्थापक व त्यांना भेटण्यासयेणारे दर्शनार्थी भक्त इत्यादी असतात. तर दुसऱ्या भागात कार्यालयीन कर्मचारी वर्गअसतो.

आजची पूजा


प्रातः समृद्ध पूजा

वेळ    :
नाव १ :
नाव २ :


सायं समृद्ध पूजा

वेळ    :
नाव १ :
नाव २ :