श्री क्षेत्र पावस
- स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ
दरवर्षी दि.१५ ऑगस्ट व दि.१५ डिसेंबर ह्या दिवशी श्रीक्षेत्र पावस अंकाचे प्रकाशन होते.ह्या अंकात आध्यात्मिक विषयावरील लेख प्रकाशित केले जातात.. हे षण्मासिक असून याची वार्षिक, द्विवार्षिक, त्रैवार्षिक आणि पंचवार्षिक वर्गणी घेतली जाते. भक्तांसाठी एका अंकाची किंमत रू. १५ /- इतकी असून पंचवार्षिक वर्गणी पोस्टेजसह रू. २५०/- इतकी आहे.